InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
Std-6 Sub-Marathi Worksheet प्र.२.पुढील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य ते सर्वनाम लिहा.(तुम्ही,अापले,माझे,ती,मला,ते,त्या,तुला,आम्ही,तुझ्या,ती,तो) १. ............लाडू अावडतो. २.............गावाला जाणार अाहेत. ३.........खेळता खेळता अाईच्या नजरेअाड झाल�. ४...........खडकापासून चुना तयार करतात. ५...........काका मुंबईला राहतात. ६."अावडले का.........पुस्तक?" ७.शिक्षण म्हणजे .........शरीर,मन व बुद्धी यांचा विकास. ८.नक्कीच .........अापली गरज अाहे. ९..............दोघेही प्रसन्न रहा. १०...........अाईने मला जवळ घेतले. |
|
Answer» तुलातुम्ही तोत्यामाझेतुला आपले तिलातुम्ही माझ्या |
|