Saved Bookmarks
| 1. |
Std 9 marathi poem no 2 santvani bhavarth |
|
Answer» संतवाणी ह्या कवितेत संत तुकाराम यांना विठ्ठलाच्या भेटीची आस लागली आहे. ते विठ्ठलाला भेटण्याचा तीव्र इच्छेला व्यक्त करत आहेत. ते स्वतःची तुलना चकोर पक्षी, सासरी गेलेली लेक आणि लहान भुकेले बाळ यांच्याशी करत आहेत. आतुरता दर्शवताना त्यांनी विठ्ठलाला चंद्राची, दिवाळीची व आईची उपमा दिली आहे. संत तुकाराम विठ्ठलभेटीस उत्सुक आहेत. |
|