1.

सूर्य मावळा नाही तर...... निबंध मराठी​

Answer»

ANSWER:

सूर्य मावळलाच नाही तर.

सूर्य ऊर्जेचे प्रतीक आहे. पण सूर्य मावळला नाही तर कधीच रात्र होणार नाही. नेहमी दिवस राहील. लोकांना झोप लागणार नाही.

दुसरी बाजू बघितली तर अंधार न झाल्यामुळे चोऱ्या कमी होतील. सगळे यंत्र सूर्याचा उर्जेवर चालतील.

पण नको, जसा आहे तसा ठीक आहे



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions