1.

स्वमत(1)शाळेला लागणारी सुट्टी कशी घालवावी त्याबद्दल तुमचेमत लिहा.उत्तरः​

Answer»

सुट्टीत नेहमीच्या रुटीनपासून ब्रेक हवा, खेळायला मिळायला हवं आणि मजा यायला हवी, तरच सुट्टीची खरी मौज आहे. सुट्टीतला अभ्यास प्लॅन करताना स्वत: मुलांच्या, पालकांच्या आणि शिक्षकांच्याही हे ध्यानात असणं फार महत्त्वाचं आहे.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions