InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
स्वमत : आईचे प्रेम पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा दिसून येते यावर तुमचे मत व्यक्त करा. |
|
Answer» पृथ्वीवर जगत असलेल्या प्रत्येक सजीवाला आई असते । आई प्रत्येक मुलावर प्रेम करते त्याची काळजी घेते । मग ते बाळ माणसाचं असू देत की , पशुपक्ष्यांच । म्हणून आईचे प्रेम पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा दिसून येते । #jay_maharashtra |
|