1.

स्वमत1)शिक्षाणामुळे माणसाची प्रगती घडून येते. स्पष्ट करा.​

Answer»

ANSWER:

भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय भारताचे केंद्रशासन व राज्यशासन यांच्या सामाईक यादीत असल्यामुळे ती त्यांची सामाईक जबाबदारी ठरते. पालिका आणि जिल्हापरिषदा यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था मोफत शालेय शिक्षणाची जबाबदारी मर्यादित प्रमाणावर पेलत असतात.

युरोपात औद्योगिक क्रांतीमुळे तिथल्या समाजजीवनात परिवर्तन घडत गेले. आधुनिक शिक्षणाचा विकास हा या प्रक्रियेचा एक भाग होता. इंग्रजांबरोबर हे आधुनिक शिक्षण भारतात, पर्यायाने महाराष्ट्रातही आले. आपल्याकडे आधुनिक शिक्षणाचा जो प्रसार झाला त्यामध्ये चार प्रवाह ठळकपणे दिसून येतात. एक म्हणजे इंग्रजांनी स्वतः शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे स्थापन करून पाश्‍चात्त्य पद्धतीचे शिक्षण सुरू केले.

ही एक अत्याधुनिक शिक्षण पद्धती असून ती मुलांचे कुतूहल जिवंत ठेवून त्यांना स्वनिर्मितीचा आनंद घेण्यासाठी अत्यंत योग्य पर्याय आहे..

PLEASE FOLLOW me



Discussion

No Comment Found