InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
थांबून वाजते पण घड्याळ नाही , बारीक लांब पण काठी नाही , दोन तोंडाची पण सॅप नाही , श्वास घेत पण तुम्ही नाही या कोड्याच उत्तर द्या |
|
Answer» बासरी.कारण बासरी थांबून वाजू शकतेबारीकआणि लांब असते.दोन तोंडाची असते.श्वास घेते म्हणजे ते वाजवण्यासाठी आपण फुंकर मारतो.Explanation:i GUESS |
|