1.

दीनदुबळे या शब्दाच्या समास लिहा :-​

Answer» <html><body><a href="https://interviewquestions.tuteehub.com/tag/tion-1420808" style="font-weight:bold;" target="_blank" title="Click to know more about TION">TION</a>:काटकसर करणे हा मनुष्याच्या अंगी असलेला एकूण गुण आहे. आपण दैनंदिन जीवनात बरीच काटकसर करतो. त्यामुळे आपण बोलतांना सुद्धा हा गुण वापरतो. बर्‍याचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो. जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच ‘समास’ असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.</body></html>


Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions