

InterviewSolution
Saved Bookmarks
1. |
Tumala aavdta jangli prani nibandh liha |
Answer» <html><body><p>हा एक अत्यंत प्रेमळ प्राणी आहे. कुत्र्या इतका इमानदार कुठलाच प्राणी नाही. कुत्रा नेहमी आपल्या मालकाची रक्षा करतो तसेच कोणी अनओळखी माणूस आपल्या घरा जवल आला तर तो लगेच भुंकून इशारा देतो. म्हणूनच लोक आपल्या घरात कुत्रा पळतात. मला पण कुत्रे फार आवडतात माल कुत्र्यांन विषयी फारशी माहिती आहे, आणि मी सुद्धा एक कुत्रा पळला आहे. माझ्या कुत्र्याचे नाव "प्रीन्स" आहे, तो जर्मन शेपर्ड ह्या जातीचा कुत्रा आहे. प्रिन्स दिसायला खूप सुंदर दिसतो पण तो तितकाच घातक पण आहे. सोमोर प्रिन्स दिसला कि कोणीही अनओळखी माणूस त्याच्या समोर येण्याची हिंमत करत नाही, त्याला बघून सर्वे घाबरतात.</p></body></html> | |