1.

तुमच्या आजोबांची तब्येत बरी नाही त्यांची चौकशी करणारे पत्र लिहा plz give correct answer otherwise i will report your answer​

Answer»

ारिक पत्र :अष्टविनायक वस्तीगृहपौड रोड, कोथरूडपुणे - 431100दिनांक - 12 जुलै 2021प्रिय आजोबास,साष्टांग नमस्कार , मी इकडे खुशाल आहे. आजोबा मला कालच दादा चे पत्र मिळाले. त्याद्वारे मला समजले की तुमच्या गुडघेदुखीचा त्रास परत सुरू झालेला आहे आणि तुम्ही डॉक्टरांकडे उपचार घ्यायला गेला नाहीत. आजोबा तुम्ही नियमितपणे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या. नियमितपणे योगा आणि प्रकृतीला झेपेल तेवढा व्यायाम अवश्य करा. जास्त वेळ उभे राहून काम करण्याचे टाळा. मला माहित आहे तुम्ही नियमितपणे संतुलित आहार घेता तरीपण तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्या.आजीची तब्येत कशी आहे? ती तिची औषधे नियमितपणे घेते का? तिला सांगा आणि तुम्ही पण आरोग्याची काळजी घ्या. बाकी मी मुंबईला आल्यावर बोलू.तुमचीच लाडकी नातगौरी



Discussion

No Comment Found