| 1. |
• तुमच्या धाकट्या भावाला / बहिणीस व्यायामाचे- खेळाचे महत्त्व सांगणारे पत्र पाठवा. |
|
Answer» अंजली देशमुख पुणे दिनांक प्रिय गीतू मी आज सकाळी आई चे बोलणे ऐकले आणि लगेच हे पत्र लिहायला घेतले , आई म्हणत होती कि तू काही दिवसांपासून आळशीपणा करत आहेस , आणि तू व्यायाम हि करण्यास टाळाटाळ करत आहेस. व्यायाम करणे आपल्या शरीरासाठी फायद्याचे असते , आपले शरीर व्यायामामुळे निरोगी राहते आणि सदृढ बनते , आपली रोगप्रतिकारक शक्ती हि वाढते , एवढेच नाहीतर आपले हि मन हि प्रसन्न राहते ,त्या मुळेआपली समरणशक्ती वाढते ,केलेला लक्षात राहतो . तू नियमित व्यायाम केलास तर तुला त्याचे फार फायदे होतील ,तू तुझ्या अभ्यास आणि इतर दैनंदिन क्रियांमधून व्यायाम साठी ३० मिनिट दे. आणि तुला नक्की फायदा होईल . मला अपेक्षा आहे कि तू माझं म्हण नक्की ऐकशील . तुझी बहीण , अंजली देशमुख |
|