1.

तुमच्या शाळेच्या वाचनालयात पुस्तकाची आवश्यकता आहे त्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पुस्तके मागणी करणारे पत्र पुस्तक विक्रेत्यांना लि​

Answer»

ong>Answer:

ग्रंथपाल

सरस्वती विद्या मंदिर,

टिळक नगर, डोंबिवली(पूर्व)

दिनांक ६ सप्टेंबर , २०२०

प्रति,

माननीय व्यवस्थापक

आयडियल बुक डेपो

दादर, मुंबई – ४०००२८

विषय – पुस्तकांच्या मागणीबद्दल पत्र.

माननीय महोदय,

आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी आपल्याकडून काही पुस्तके मागविण्यासाठी हे पत्र पाठवीत आहे. सोबतच ७०० रुपयांची मनी ऑर्डर पाठवत आहे. उरलेली रक्कम नांतर पाठवू. पुस्तकांच्या किमतीवर योग्य ती सवलत देण्याची कृपा करावी.

पुस्तकांची यादी

पुस्तकाचे नाव लेखक प्रति

१. श्यामची आई साने गुरुजी १०

Explanation:

mark me as BRAIN LIST



Discussion

No Comment Found