1.

तुमच्या शाळेत साजरा झालेल्या विज्ञान दिनांची बातमीलिहा​

Answer»

विज्ञान दिनानिमित्त आयुकात विविध कार्यक्रमआज साजऱ्या होणाऱ्या पंचविसाव्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने पुणे विद्यापीठातील आयुका (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स) या संस्थेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत संस्था जनतेस खुली आहे.



Discussion

No Comment Found