1.

उद्गारार्थी वाक्य 7 example sanga in marathi.Ha samjata hu hehe xD ​

Answer»

केवढा मोठा हा साप.२)कोण ही गर्दी.३) शाबास! UPSC पास झालास.४) शाबास!अशीच प्रगती कर.५) अरेरे!फार वाईट झाले.६)किती सुंदर फुल आहे हे!७) अरेरे!धावताना पडला तो.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions