InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.खालील घटनांचे परिणाम लिहा.परिणाम१)घटनानिरंजनच्या आईवडिलांचे निधन.निरंजनचा परीक्षेत पहिला नंबर यायचा.२) |
|
Answer» Explanation: १) निरंजनच्या आई वडिलांचे निधन : उत्तर : काही दिवस मामांनी त्याचा सांभाळ केला व त्यानंतर चिपळूण ला मावशीकडे आणून सोडले. निरंजन मावशीकडे पडेल ती कामे करून अभ्यास ही करायचा. २) निरांजनचा परीक्षेत पहिला नंबर यायचा: उत्तर: भडसावळे गुरुजींनी त्याला वेगवेगळ्या घरी वार लावून दिले व त्याच्या वह्या - पुस्तकांचा खर्च ही गुरुजींनी उचलला. |
|