1.

Varthman patrachay manogath

Answer»

ANSWER:

दूरदर्शन विविध वाहिन्या सुरू झाल्या. केवळ मराठी भाषेतून कार्यक्रम करणाऱ्या पाच सहा वाहिनी आहेत. त्यातील' एबीपी माझा' सारख्या वाहिनीवर तर दर तासाला बातम्या दिल्या जातात. मग अशावेळी वर्तमानपत्राच्या खपावर परिणाम होईल की काय, अशी भीती वाटते. पणात काय आढळते ? वर्तमानपत्राच्या किमती कितीही वाढल्या तरी खूप थोडा कमी झालेला नाही. प्रत्येक भाषेतील नावाजलेल्या वर्तमानपत्राचा खप भरपूर वाढला आहे. वाचक स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून वृत्तपत्र विकत घेतात आणि वाचतात. वाचनालयातून वर्तमानपत्रे वाचली जातात. काय, सुशिक्षित माणसाने कितीही बातम्या ऐकल्या पाहिल्या, कधी वर्तमानपत्रे स्वतः वाचल्याशिवाय त्याचे समाधान होत नाही.

दूरदर्शन विविध वाहिन्या सुरू झाल्या. केवळ मराठी भाषेतून कार्यक्रम करणाऱ्या पाच सहा वाहिनी आहेत. त्यातील' एबीपी माझा' सारख्या वाहिनीवर तर दर तासाला बातम्या दिल्या जातात. मग अशावेळी वर्तमानपत्राच्या खपावर परिणाम होईल की काय, अशी भीती वाटते. पणात काय आढळते ? वर्तमानपत्राच्या किमती कितीही वाढल्या तरी खूप थोडा कमी झालेला नाही. प्रत्येक भाषेतील नावाजलेल्या वर्तमानपत्राचा खप भरपूर वाढला आहे. वाचक स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून वृत्तपत्र विकत घेतात आणि वाचतात. वाचनालयातून वर्तमानपत्रे वाचली जातात. काय, सुशिक्षित माणसाने कितीही बातम्या ऐकल्या पाहिल्या, कधी वर्तमानपत्रे स्वतः वाचल्याशिवाय त्याचे समाधान होत नाही.अशी वर्तमानपत्रे बंद पडली तर ? समाजावर त्याचा काय परिणाम होईल ? समाजाचे काय अवस्था होईल ? मराठी भाषेतील पहिल्या वर्तमानपत्राचे नाव 'दर्पण' असे होते. म्हणजे आरसा. वर्तमानपत्र समाजजीवनाचा आरसा असतो. मग ते सामाजिक असो राजकीय असो, आर्थिक असो, व धार्मिक असो त्याचा पडसाद वर्तमानपत्रात उमटतो, वर्षानुवर्षाच्या सहवासाने वर्तमानपत्रात येते, ते सत्यच असते, असे लोक मानतात

Hi, HOPE that it will HELP you



Discussion

No Comment Found