1.

वजन कमी कारनयकार्ता कोणते उपाय करता येतील​

Answer»

न वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे व अत्याधिक खाणे दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. शरीराला कोणत्याही प्रकारचा अपाय न होता वजन कमी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये भरपूर खा, तयार बनविलेले पदार्थ खा, कितीही खा, अशा पध्दतीने आहार घेतला जातो, गरजेपेक्षा जास्त आहार शरीरात ढकलला जातो. आपल्याकडे अन्न पदार्थाचे स्वरूप, त्यातील पौष्टिक घटक न बघता फक्त पॅकिंग किंवा कंपनीचे नाव बघून अन्नपदार्थ खाल्ले जातात. या सर्व प्रकारामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. कमी खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे व अत्याधिक खाणे दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. शरीराला कोणत्याही प्रकारचा अपाय न होता वजन कमी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये भरपूर खा, तयार बनविलेले पदार्थ खा, कितीही खा, अशा पध्दतीने आहार घेतला जातो, गरजेपेक्षा जास्त आहार शरीरात ढकलला जातो. आपल्याकडे अन्न पदार्थाचे स्वरूप, त्यातील पौष्टिक घटक न बघता फक्त पॅकिंग किंवा कंपनीचे नाव बघून अन्नपदार्थ खाल्ले जातात. या सर्व प्रकारामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. कमी खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे व अत्याधिक खाणे दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. शरीराला कोणत्याही प्रकारचा अपाय न होता वजन कमी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये भरपूर खा, तयार बनविलेले पदार्थ खा, कितीही खा, अशा पध्दतीने आहार घेतला जातो, गरजेपेक्षा जास्त आहार शरीरात ढकलला जातो. आपल्याकडे अन्न पदार्थाचे स्वरूप, त्यातील पौष्टिक घटक न बघता फक्त पॅकिंग किंवा कंपनीचे नाव बघून अन्नपदार्थ खाल्ले जातात. या सर्व प्रकारामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. योग्य राहणीमान, योग्य मात्रेतील योग्य वेळी घेतला जाणारा सर्वसमावेशक आहार व आहार सिध्दांताचा अवलंब केला तर मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा यांसारख्या आजारांचे प्रमाण निश्चित कमी होऊ शकते. एखाद्या वादळाप्रमाणे झपाट्याने वाढत चाललेले मधुमेह, रक्तदाब, वाढते वजन, हृदयविकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी ताबडतोब उपाययोजना करण्याची आणीबाणीची वेळ येऊन ठेपलेली आहे. कमी खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे व अत्याधिक खाणे दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. शरीराला कोणत्याही प्रकारचा अपाय न होता वजन कमी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये भरपूर खा, तयार बनविलेले पदार्थ खा, कितीही खा, अशा पध्दतीने आहार घेतला जातो, गरजेपेक्षा जास्त आहार शरीरात ढकलला जातो. आपल्याकडे अन्न पदार्थाचे स्वरूप, त्यातील पौष्टिक घटक न बघता फक्त पॅकिंग किंवा कंपनीचे नाव बघून अन्नपदार्थ खाल्ले जातात. या सर्व प्रकारामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. योग्य राहणीमान, योग्य मात्रेतील योग्य वेळी घेतला जाणारा सर्वसमावेशक आहार व आहार सिध्दांताचा अवलंब केला तर मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा यांसारख्या आजारांचे प्रमाण निश्चित कमी होऊ शकते. एखाद्या वादळाप्रमाणे झपाट्याने वाढत चाललेले मधुमेह, रक्तदाब, वाढते वजन, हृदयविकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी ताबडतोब उपाययोजना करण्याची आणीबाणीची वेळ येऊन ठेपलेली आहे. कमी खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे व अत्याधिक खाणे दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. शरीराला कोणत्याही प्रकारचा अपाय न होता वजन कमी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये भरपूर खा, तयार बनविलेले पदार्थ खा, कितीही खा, अशा पध्दतीने आहार घेतला जातो, गरजेपेक्षा जास्त आहार शरीरात ढकलला जातो. आपल्याकडे अन्न पदार्थाचे स्वरूप, त्यातील पौष्टिक घटक न बघता फक्त पॅकिंग किंवा कंपनीचे नाव बघून अन्नपदार्थ खाल्ले जातात. या सर्व प्रकारामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. योग्य राहणीमान, योग्य मात्रेतील योग्य वेळी घेतला जाणारा सर्वसमावेशक आहार व आहार सिध्दांताचा अवलंब केला तर मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा यांसारख्या आजारांचे प्रमाण निश्चित कमी होऊ शकते. एखाद्या वादळाप्रमाणे झपाट्याने वाढत चाललेले मधुमेह, रक्तदाब, वाढते वजन, हृदयविकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी ताबडतोब उपाययोजना करण्याची आणीबाणीची वेळ येऊन ठेपलेली आहे. वाढत चाललेल्या वजनाची मुळेही आईच्या गर्भावस्थेच्या काळापासून असू शकतात. गर्भावस्थेतील अतिमात्रेतील, अतिपौष्टिक आहारदेखील जन्मानंतरच्या वाढलेल्या वजनास कारणीभूत ठरत असतो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याच पध्दतीने जन्मणा-या बाळास भविष्यात काय आजार होऊ शकतात हे एक चाणाक्ष आई-वडिलांची प्रकृती बघून एका क्षणात सांगू शकतो. MARK ME AS BRAINLIST ANSWER !!



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions