1.

वर्तमानपत्र कोण कोणत्या प्रकारचे वृत्त छापले जातात​

Answer» <html><body><p>राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या घडामोडी इत्यादी प्रकारचे वृत्त वर्तमानपत्रात छापले जातात</p></body></html>


Discussion

No Comment Found