InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
वृत्तांत लेखन in marathi (any topic) |
|
Answer» गुरुपौर्णिमा वृत्तांत लेखन दि. ३ जुलै रोजी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, भोर येथे गुरुपौर्णिमा उत्सव थाटात साजरी झाली. इयत्ता दहावी 'अ'च्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सूत्रसंचालनापासून ते समारोपापर्यंत विद्यार्थ्यांचा सहभाग कौतुकास्पद होता. विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी व्यास पौर्णिमा का साजरी करतात हे सांगून, विद्यार्थ्यांच्या भाषणांचे कौतुक करत त्यांना शाबासकी दिली. सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीफळ आणि गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा दिल्या. |
|