InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
Write appreciation of poem doon Divas in marathi ? |
|
Answer» "दोन दिवस" ही कवी नारायण सुर्वे यांची कविता कमगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करते. कष्टकरयाचे संपुर्ण आयुष्य अखंड परिश्रम करण्यात निघुन जाते. आयुष्यात काही दिवस सुखाची वाट पाहत जगावे लागते, तर काही दिवस दुख झुंजावे लागते. आजवरचे सगळे आयुष्य जरी असेच दिवसा-दिवसांनी सरत गेले, तरीही त्यापूढिल आयुष्यात असे किती तापदायक उन्हाळे सहन करावे लागनार आहेत यांची गणती नसते. असे तपदायक आयुष्य जगनारया कष्टकरी कामगाराचया जीवनाचे दर्शन यात घडते. ____________________________________ I HOPE it is HELPFUL for you ❤❤❤ |
|