1.

या प्रश्नाचे उत्तर दिले तर तुम्ही खरच हुशार आहातप्रश्न - वडीलानी आपल्या मुलाला १ भेटवस्तु दिली व सांगितलं कि जर *भुक* लागली तर *खा*, *तहान* लागली तर *पी*, आणि *थंडी* लागली तर *जाळ*.तर मग ती भेटवस्तु कोणती ? फक्त १ तास time...

Answer»

Your ANSWER is नारळ
COCONUT जर आपल्याला भूक लागली तर ते आपण खाऊ शकतो खोबरं तहान लागली तर पाणी पियु शकतो आणि थंडी वाजली तर त्याला जाळून शेकोटी करू शकतो



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions