1.

योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा, (अ) लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण.....(१) तो नुकताच शिकायला आला होता.(२) त्याला वादय वाजवता येत नव्हते.(a) नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.(४) तो कलेच्या प्रांतातला नवखा मुसाफिर होता.(आ) लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण...(१) बारा वर्षांचा मुलगा शांतपणे वाजवत होता.(२) ऐनवेळी कार्यक्रमाला हजर राहूनही शिरीष एवढे सुंदर वाजवत होता.(३) शिरीषचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हाऊन निघाला.(४) मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता. who give this answer I will mark as brainlist​

Answer»

ANSWER:

नुकताच शिकायला आल्याने विदयालया ने नाव बदनाम होण्याची शक्यता होती



Discussion

No Comment Found