Saved Bookmarks
| 1. |
१) देशाची सेवा करणारा२) शोध लावणारा३) जन्म झालेले ठिकाण |
|
Answer» ⠀⠀ १) देशाची सेवा करणारा ➟ देशसेवक. २) शोध लावणारा ➟ वैज्ञानिक. ३) जन्म झालेले ठिकाण ➟ जन्मस्थळ. ____________________________ |
|