1.

२.ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कशासाठी करण्यात आली? ​

Answer»

द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीझ प्रदेशांत व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला. मेह्ता नामक भारतीय आता या कंपनीचा मालक आहे.



Discussion

No Comment Found