InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
(४) लेखन नियमानुसार लेखन करा.(१) माझ्या वादन वीद्यालयाचा पहिलाच जहिर कार्यक्रम आहे.(२) क्रिडेच्या शेत्रात जाती भेद नाही. |
|
Answer» Answer: 1. माझ्या वादन विद्यालयाचा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. 2. क्रीडेच्या क्षेत्रात जाती भेद नाही. Explanation: |
|