InterviewSolution
| 1. |
७. धरती व माणूस यांच्यात पर्यावरण विषयक चाललेला संवाद लिहा. |
|
Answer» मे महिन्याची एक दुपार असते. एक माणूस (राम) त्याचे काम करून चालत घरी परतत असतो. चारी बाजूला कोरडी जमीन असते, तेवढ्यात त्या मोठ्या शेता मध्ये त्याला दिसते एक भव्य झाड. तो त्या झाडाखाली जातो व बसतो. झाड: अरे बापरे! एवढ्या दुपारच्या वेळेला कोण आलं आहे ? राम: मी राम, झाड तू बोलू शकतो ? खूप आश्चर्याची गोष्ट आहे! झाड: हो बाबा, कधी कधी मी बोलते. राम: ह्या येवढ्या मोठ्या शेतात फक्त तू एकटाच आहेस, असे मला दिसले म्हणून सावली चा आनंद घेण्यासाठी मी खाली बसलो आहे. झाड: तुला मी आता काय सांगू ? इकडची लोक खूप क्रूर आहेत, ह्या शेतात त्यांना एक मोठा मॉल बांधायचा आहे म्हणून माझ्या सगळ्या मित्रांना त्यांनी मारून/कापून टाकले. माझा बुंदा रुंद असल्याने मला ती लोकं कापू नाही शकले. राम: अरे बापरे खूप विचित्र प्रसंग आहे, थांब मी पलिके कडे तक्रारच करतो.
|
|