InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे त्याचा अर्थ काय? पांढरा रंग प्रकाशाचा, सत्याचा व साधेपणाचा निदर्शकआहे आणि त्यावरील अशोकचक्र काय सांगते? ते सदगुणांची, धर्माची खूण सांगते. अशा झेंड्याखाली काम करतानाआपण धर्ममय राह, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रे राहू देत. या चक्राचा आणखी कायअर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते की गतिमान राहा, केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणिहिरवा रंग म्हणजे हरित श्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवा वृत्तीने व नीरहंकारीपणाने आपण पृथ्वीवरस्वर्ग निर्मूया.(एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा) |
| Answer» | |