1.

An essay of my self in marathi

Answer»

व ......मी महाराष्ट्र मध्ये राहते .मी आता ९ वी मध्ये आहे .मला फार गोष्टींचा छंद आहेजसे मला चित्र काढायला आवडते ,खूप सारे गोष्टी मला आवडतात ,लहान मुलांसोबत खेळायला आवडते .मला लोकांची मदत करायला आवडते .मी लहान पाणी पासून हर गोष्टी मध्ये भाग घेतला आहे ,म्हणून आज सगळा गोष्टी करा वाटता मला. आता मी स्वत बद्दल तर आपण जास्त सांगू शकत नाही .



Discussion

No Comment Found