1.

चंद्रावरच्या शाळेत तुम्हाला जायला आवडेल का? का आवडेल त्याची कारणे लिहा.तर:​

Answer»

प्रश्न :- चंद्रावरच्या शाळेत तुम्हाला जायला आवडेल का? का आवडेल त्याची कारणे लिहा.उत्तर :-हो, मला चंद्रावरच्या शाळेत जायला आवडेल.कारण, चंद्रावरच्या शाळेत दप्तर न्यावे लागत नाही, त्यामुळे पाठीवर दप्तराचे ओझे असणार नाही. चंद्रावरच्या शाळेत पी. टी.च्या तासाची गंमतच होईल. एक उडी मारताच जो तो वरचेवर तरंगत राहील. केवळ बटने दाबूनच अभ्यास केला जातो.



Discussion

No Comment Found