1.

एका आयताकृती बागेची लांबी 7मी 23 सेमी व रुंदी 4मी 4सेमी असल्यास बागेची परिमिती किती?​

Answer»

परिमिती = 22 मी 54 सेमीStep-by-step explanation:दिलेले आहे :आयताकृती बागेची लांबी = 7मी 23 सेमी बागेची रुंदी = 4मी 4सेमीशोधायचे आहे :बागेची परिमिती स्पष्टीकरण :आयताकृती बागेची लांबी 7मी 23 सेमी व रुंदी 4 मी 4सेमी तर आपल्याला बागेची परिमिती शोधायची आहे.त्यासाठी आयताचे परिमिती सूत्र वापरावे लागेल.★ आयताची परिमिती = 2 (लांबी + रुंदी)• लांबी = 7मी 23 सेमी= 700 + 23 = 723 सेमी• रुंदी = 4मी 4सेमी = 400 + 4= 404 सेमी★ दिलेल्या प्रश्न नुसार :आयताची परिमिती = 2 (लांबी + रुंदी)= 2 (723 सेमी + 404 सेमी)= 2 (723 + 404 )= 1446 + 808= 2,254 सेमीआयताची परिमिती = 2,254 सेमी= 2,254 ÷ 100 = 22.54आयताची परिमिती = 22 मी 54 सेमी∴ एका आयताकृती बागेची लांबी 7 मी 23 सेमी व रुंदी 4 मी 4 सेमी असल्यास बागेची परिमिती 22 मी 54 सेमी एवढी असेल.



Discussion

No Comment Found