1.

होळी सणाचे आजचे बदलते स्वरूप ' याविषयी तुमचे मत लिहा .​

Answer»

ANSWER:

आजच्या काळात सगळे लोक निसर्गाला हानी होणार नाही अशा पद्धतीने होळी साजरी करतात लाकुड न तोडता ते निसर्गाला वाचवत होळी साजरी करतात



Discussion

No Comment Found