InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
इत्यादी लखन प्रसिद्ध आहे. १९७० त १९९० या |
| Answer» EXPLANATION:शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झाल्या आहेत. 'शाल' ही प्रतीकात्मक आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. वस्तूंच्या संदर्भातील आठवणींचे मोल महत्त्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडित असलेले संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात. वस्तूशी निगडित कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग, त्याचे मानवी संदर्भच सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात. एकदा मी पु. ल. देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो; तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, "तुम्हांला शाल दिली तर चालेल काय?" मी एका पायावर 'हो' म्हटले. पु. ल. व सुनीताबाई यांनी मला शाल दयावी, हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील 'पुलकित शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिल आणि म्हटले, "त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.' या घटनेची ऊब पुलकित शालीच्च उबपेक्षा | |