1.

क्रियापदाची व्याख्या लिहून उदाहरणासाठी एक वाक्य लिहा.​

Answer» <html><body><p><strong><a href="https://interviewquestions.tuteehub.com/tag/answer-15557" style="font-weight:bold;" target="_blank" title="Click to know more about ANSWER">ANSWER</a>:</strong></p><p>वाक्यामधील क्रिया दर्शविणार्‍या ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.</p><p></p><p><strong>Explanation:</strong></p><ul><li>गाय दूध देते.</li><li>आम्ही परमेश्र्वराची प्रार्थना करतो.</li><li>मुलांनी खरे बोलावे.</li></ul><p></p></body></html>


Discussion

No Comment Found