Saved Bookmarks
| 1. |
कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज काका हे कसे होते असे ही आस लागे जीवाकसा सावरू मी आवरू ग मी स्वत:दिसे स्वप्न का हे जागतानाही मलाआभास हा आभास हाछळतो तुला छळतो मलाक्षणात सारे उधाण वारे, झुळुक होऊन जातीकधी दूर तूही जवळ वाटे पण काहीच नाही हातीमी अशीच हासते उगीच लाजते पुन्हा तुला आठवतेमग मिटून डोळे तुला बाहते तुझ्याचसाठी सजतेतू नसताना असल्याचा खेळ हादिसे स्वप्न का हे जागतानाही मलाआभास हा आभास हाछळतो तुला छळतो मलामनात माझ्या हजार शंका, तुला मी जाणू कसा रेतू असाच आहेस तसाच नाहीस आहेस खरा कसा रेतू इथेच बस न हळूच हस न अशीच हवी मला तूपण माहीत नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तूनवे रंग सारे नवी वाटे ही हवादिसे स्वप्न का हे जागतानाही मलाआभास हा आभास हाछळतो तुला छळतो मला |
|
Answer» this is MARATHI song Explanation: MARK me as BRAINLIEST |
|