1.

Maza awdta san holi yavr nibandh liha marathit...​

Answer»

ANSWER:

भारत एक मोठा देश आहे आणि भारता मदे खूप जाती-धर्मा चे लोग राहतात, आणि त्या मुलेच भारता मदे वर्ष भरात खूप सारे सण साजरे केले जातात. त्यामदला एक सण म्हणजेच होळी चा सण. होळी चा सण हिंदू धर्मा मधला एक मुख्य सण मानला जातो.

होळी ला होळी पोर्णिमा आणि रंगांचा सण हि म्हंटल जाते, होळी चा हा सण पूर्ण भारतात खूपच आनंदाने आणि उत्साहाने बनवला जातो, लहान मुळे तर होळी सुरु होण्या पासून ते होळी च्या संपे पर्यंत खूप उत्साहाने होळी खेळतात आणि भरपूर मज्या करतात

PLEASE MARK me as a BRAINLEST please



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions