1.

मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षांपूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघींची आजची वये काढा.​

Answer»

समजा मनिषाचे वय X आणि सविताचे वय y आहे.३ वर्षापूर्वी मनिशाचे वय x-3 आणि सविताचे वय y-3x-3=4(y-3)x-4y= -12+3x-4y= -9_____(1)x+y=31______(2)(1)मधून (२) वजा करूx-4y= -9-x-y= -31-5y= -40y=8ही किंमत (२) मधे ठेऊx+8=40x=40-8x=32म्हणून मनिषाचे वय=x=32 वर्ष आणि सविताचे वय=y=8 वर्ष



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions