1.

Please help me to answer these In Marathi language only. Most interesting answer will be Mark as Brainliest answer. ​

Answer»

मागच्या वर्षी दिवाळी मध्ये खूप मोठा पाऊस आला होता. आम्ही खूप तयारी केली होती पण पाऊस आला आणि आम्ही सगळी तयारी वाया गेली. ताईंनी खूप छान रांगोळी काढली होती पण पावसामुळे ती विस्कटली. आम्ही नवीन आणलेला कंदील ही फाटला. रोषणाई ही करता नाही आली, आम्ही केलेली रोषणाई सारक विजस्त होती. आणि सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे फटाके नर्म झाले. मला आणि माझ्या कुटंबीयांना खूप वाईट वाटले. HOPE it HELPS you... PLEASE MARK me as BRAINLIST..



Discussion

No Comment Found