| 1. |
..प्रश्न क्र.10रामरावांनी आपल्या शेताच्या 1/3)भागात ऊस लावला, 1/4) भागातभुईमूग लावला व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली. तर रामरावांचेएकूणकिती एकर शेत आहे ? |
|
Answer» Given : रामरावांनी आपल्या शेताच्या 1/3)भागात ऊस लावला, 1/4) भागात भुईमूग लावला व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली To find : रामरावांचे एकूण किती एकर शेत आहे Solution: एकर शेत आहे = 12A एकर शेताच्या 1/3)भागात ऊस लावला => ऊस = (1/3)12A = 4A एकर शेताच्या 1/4) भागात भुईमूग लावला => मूग = (1/4) 12A = 3A एकरा ऊस + मूग + ज्वारी = शेत => 4A + 3A + 25 = 12A => 25 = 5A => A = 5 शेत आहे = 12 * 5 = 60 एकर 60 एकर शेत आहे Learn more: In a box of MARBLES , 3/8 of the marbles are red 2/5 are blue and the ... A FARMER has a triangular field with sides 240 m, 200 m and 360 m ... |
|