InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
शब्दसंपत्तीपुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा :कामाची टाळाटाळ करणारा: |
|
Answer» Explanation: 1. अनुज मागाहून जन्मलेला 2. अप्सरा देवलोकातील स्त्रिया 3. अतिथी घरी पाहूना म्हणून आलेला 4. अनुपम ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे 5. अविस्मरणीय ज्याचा विसर पडणार नाही असा 6. अप्पलपोटा स्वतःच्या फायद्याचे पाहणारा 7. अल्पसंतुष्ट थोडक्यात समाधानमानणारा 8. अनाथाश्रम निराश्रितांचा सांभाळ करणारी संस्था 9. अल्पसंतुष्टी थोडक्यात समाधान मानण्याची वृत्ती 10. अभूतपूर्व पूर्वी कधीही न घडलेले |
|