Saved Bookmarks
| 1. |
शिरीष व नानांच्या भेटीत लेखकांना कोणता अनुभव आला, तो तुमच्या शब्दांत लिहा |
|
Answer» कालिदास हा अत्यंत चतुर म्हणून प्रसिद्ध होता पण गंमत अशी की तो ज्या धारानगरीच्या भोजराजाच्या आश्रयाला होता, त्या भोजराजाच्याही चातुर्याच्या कथा आहेत. अन् त्या देखील फार छान छान आहेत. पाहाना ही सरस्वती कुटुंबाची गोष्ट. हे सरस्वती कुटुंब चार माणसांचं होतं. पती-पत्नी, मुलगा व सून. सगळेजण अतिशय विद्वान, बुद्धिमान होते. पण श्री आणि सरस्वतीचं वैर असतं असं म्हणतात. म्हणजे जेथे विद्वत्ता असते, तेथे श्रीमंती येतेच असं नाही. हे तर बोलून चालून सरस्वती कुटुंब! तेव्हा ते गरीबच होते, हे सांगायला नकोच. |
|