InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांची वनिसर्गकवी बालकवी यांच्या ववषयी माहिती सांगा class 7 answer in short in marathi language |
|
Answer» श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे.[१]भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतला श्रावण महिना हा २३ जुले ते २२ ऑगस्ट या तारखांदरम्यान असतो. |
|