InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
सर्वनामाचे प्रकार किती व कोणते ? |
|
Answer» वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.सर्वनामाचे मुख्य प्रकार सहा आहेत.● पुरुषवाचक सर्वनाम●दर्शक सर्वनाम●संबंधी सर्वनाम●प्रश्नार्थक सर्वनाम●सामान्य / अनिश्चित सर्वनाम●आत्मवाचक सर्वनाम |
|