Saved Bookmarks
| 1. |
स्वाध्याय प्रश्न : खालील प्रश्न कृती करुन सोडवा. 1) कोणत्याही दिलेल्या एका बिंदुतून किती रेषा जाऊ शकतात? 2) दिलेल्या कोणत्याही दोन बिंदुतून किती रेषा जाऊ शकतात? 3) एक रेषा आणि रेषेबाहेरील overleftrightarrow taq यांना सामावणारे किती प्रतल असू शकतील? 4) कोणतेही तीन बिंदू एकप्रतलीय असू शकतील का? 5) जर दोन रेषा एकमेकिंना छेदत असतील तर त्या एकप्रतलीय असू शकतात का? 6 ) एक प्रतल व एक रेषा यांचा छेदसंच काय असेल ? 7) दोन प्रतलांचा छेदसंच काय असतो ? |
|
Answer» Answer: 1)असंख्य. 2) एकच.3) एकच प्रतल.4) हो. 5) हो असु शकतात.6) एक बिंदू.7) एक रेषा. |
|