InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
स्वछता पाळा’ या विषयावर पाच घोषिाक्य तयार करा |
|
Answer» घोष वाक्य Explanation: १)स्वच्छ ता पाळणे म्हणजे रोजचा सन, नाहीतर कायमचे आजारपण . २) स्वछता पाळूया ,बिमारी हटवूया . ३) स्वच्छता पाळा घरोघरी , आजारपणाला डोन्ट वरी . ४) स्वच्छ्ता पाळुया,करूया धरती साफ नाहीतर येणारी पिढी करणार नाही माफ . ५)स्वच्छता पाळणे असे जसे आरोग्य वसे तिथे. |
|