1.

तल्लीन होने पूड़ील वाक्यात उपयोग करा​

Answer»

अर्थ : एखाद्या कामात किंवा विषयात पूर्णपणे गढून जाणे.उदाहरणे : तो गाण्यात तल्लीन झालासमानार्थी : गढणे, गर्क होणे, गुंग होणे, गुंगणे, दंग होणे, बुडणे, बुडून जाणे, मग्न होणे#SPAMMER



Discussion

No Comment Found