Saved Bookmarks
| 1. |
अ) पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सुचनेनुसार कृती करा. 1) आकृती पूर्ण करा. |
|
Answer» शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे: 1)भाषेला गंमत जाणून घेता येते. 2)खूप नवीन माहिती मिळते. 3)शब्दांचे पाळेमुळे किती दूरवर पसरलेले असतात,हे कळते. 4)आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत. 5)शब्द मनात पक्का रुजतो. |
|