1.

(आ) पंतांच्या असामान्य मनोनिग्रहाच्या परिणामांबाबत तुमचे मत लिहा.​

Answer»

ings

ADVERTISEMENT REMOVE all ads

Chart

पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतक्ता तयार करा.

पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात.

↓

____________________

↓

पापण्यांमधून अलगदपणे वाहून जातात.

↓

_______________________

SOLUTION

पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात.

↓

ते क्षण डोळ्यांसमोर येऊ लागतात

↓

पापण्यांमधून अलगदपणे वाहून जातात.

↓

मग डोळ्यांतला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions