

InterviewSolution
Saved Bookmarks
1. |
घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. १) इवा कंपनी लिमिटेडची भांडवलाची रचना १,००,००० समहक्क भागांनी बनलेली आहे. प्रत्येक भागाची दर्शनी किंमत १० रुपये आहे. कंपनीने जनतेसाठी ४०,००० समहक्क भाग विक्रीस काढले असून त्यातील जनतेकडून ३०,००० समहक्क भागांची मागणी आली (खपलेले) आहे. 1100000% भ्रमण भ 10 प्रमाण पुढील गोष्टी रुपयामध्ये सांगा. अ) अधिकृत भांडवल 100000× 10: ब) खपलेले भांडवल क) विक्रीस काढलेले भांडवल भांडवलाची |
Answer» | |