1.

मुंबईतील रेल्वे स्टेशन ची नावे ओळखा :-१) येथे ज्ञान खेळते.२) सूड घेणारे गाव.३) दरवाजा प्रार्थना स्थळाचा.४) लोणच्यातील ही गोष्ट सर्वाना आवडते.५) आईचे लाड.६)आकाशाच्या देवाला.७) अल्ला हो अकबर.८)your head in curd.९) brother inside.१०) हिरवा कापूस.११) ज्याच्या वरून चढतो उतरतो.१२) छान घाणेरडेReply must बघुयात कोन किती genius आहे.

Answer»

Answer:1)विद्याविहार

2)बदलापूर

3)चर्चगेट

4)खार

5)मालाड

6)अंबरनाथ

7)हाजी अली

8)दहिसर

9)भाईंदर

10)काॅटन ग्रीन

11)दादर

12)वाशी

Explanon:



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions