1.

पयायी वस्तूची किमत आणि मागणी यांत

Answer»

पर्यायी वस्‍तूंबाबत असे दिसून येतेकी, एखाद्या वस्‍तूची किंमत वाढली तर उपभोक्‍ता पर्यायी वस्‍तूंची जास्‍त मागणी करतो आणि ज्‍या वस्‍तूंच्या किमती वाढतात त्‍यांची मागणी कमी करतो. यावरून असे दिसून येते की, किंमत व मागणी यांत व्यस्‍त संबंध असतो. I HOPE HELP at ALLPLEASE like bother and sisterGood QUESTION



Discussion

No Comment Found